शुक्रवार, २० मार्च, २००९

खात्री


कधी वाटत मी तुला आवडतो
तर कधी वाटत नाही,
माझ प्रेम आहे तुझ्यावर
पण तूझी मात्र खात्री नाही

तुझ्याशी खोट बोलाव लागत
याची माला खंत आहे,
खर बोललो तर, तू दूर जाणार
याची मला खात्री आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा