मंगळवार, ७ एप्रिल, २००९

जीवना

जीवना,
मला जवळ घे ना
तुझी प्रेमाची मिठी दे ना
मी तुझ्या प्रत्येक दु: खांना आपलस केलय, हो ना

लपून छपून चकवून सर्वाना
पापण्यांच्या पदाद्यांचे घरटे केले ना
तूच आधार आयुष्याचा, जीवना ..........

छोटीसी आशा जी डोळ्यांत होती
दोन अश्रुं नी आपण मन भरलं ना
तूच किनारा आयुष्याचा जीवना ..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा