शनिवार, २५ एप्रिल, २००९

प्रयत्न

मनातली एक इच्छा
साध्य करण्या, प्रयत्न
पड़ती अपुरे कायम
क्षितिजावर हसते यश

फसवे एक मृगजळ
स्पर्श करण्या, प्रयत्न
निसटणे हाती कायम
नशिबावर हसते यश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा