मंगळवार, १९ मे, २००९

एक प्रवास

गाड़ी पळते की झाडे पळतात
कळहोते मन धावत होते
स्थानके मागे पडत होती
मी मात्र विचारात गुंतून गेलो

प्रकाश अन् सावल्यांचा खेळ चालता
अचानक अंधाराचा भाझाला
शिळ घालत गाड़ी धावत होती
मी मात्र विचारात गुंतून गेलो

लाल शर्यतीत कुली धावत आला
सामान उचलायला मदत केली
मागुन ह्याच्या चालत होतो
प्रवास माझा संपलेला होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा